आस्था प्रकल्पा बद्दलची बातमी – सकाळ 3 जानेवारी 2026
आस्था प्रकल्पामुळे काही महिलांना मदत करता आली, करता येत आहे याचा आम्हाला आनंद आहे. प्रकल्पाची माहिती लोकांपर्यंत आणि गरजू महिलांपर्यंत पोहचवण्यासाठी याची नक्कीच मदत होईल. Thank you, Sudhi Bharti Dada, Pramod Kalbande Dada.
आस्था प्रकल्पा बद्दलची बातमी – सकाळ 3 जानेवारी 2026 Read More »