जागतिक महिला दिना निमीत्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने आयोजीत केलेल्या “सन्मान ती चा” या कार्यक्रमात मी करत असलेल्या कामाचा / माझा सन्मान

काल जागतिक महिला दिना निमीत्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने आयोजीत केलेल्या “सन्मान ती चा” या कार्यक्रमात मी करत असलेल्या कामाचा / माझा सन्मान करण्यात आला. खुप आनंद झाला. कार्यक्रमात क्षीप्रा मानकर ताई, प्रियदर्शिनी हिंगे ताई, रविंद्र आंबेकर दादा (Ravindra Ambekar), डॉ. रागिणी पारेख ताई, रूपाली चाकणकर ताई, आणि इतर सन्मारार्थी या सगळ्या मान्यवरांना भेटून छान […]

जागतिक महिला दिना निमीत्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने आयोजीत केलेल्या “सन्मान ती चा” या कार्यक्रमात मी करत असलेल्या कामाचा / माझा सन्मान Read More »

शिलाबाई – आस्था प्रकल्पाच्या एक लाभार्थी

सध्या आपल्या आस्था प्रकल्पामध्ये राहत असलेल्या दोघींपैकी एक म्हणजे शीलाबाई. दोघी म्हाताऱ्या आहेत, थकलेल्या आहेत पण शिलाबाई थोड्या जास्तच. त्या त्यांच्या गावाला एकट्या रहात होत्या. मुल, मुली आहेत. पण तरीही एकट्याच रहात होत्या. या पावसाळ्यात त्यांची झोपडी पडली, सामानही खराब झाल, हरवल. आणि म्हणून मग उघड्यावर. त्यांच्या गावातल्या, ओळखीच्या कमलाबाई आपल्या आश्रमात रहात होत्या म्हणून

शिलाबाई – आस्था प्रकल्पाच्या एक लाभार्थी Read More »

आमच्या आयुष्याच्या highlights – 2017-2020

कोवीड चा lockdown सुरू होता तेव्हा सहजच मनात विचार आला होता की माझ्या, किंवा आमच्या, आयुष्याच्या highlights (किंवा photo album किंवा मनातील व्यक्त केलेले काही विचार किंवा ते जे काही असेल ते) पुस्तक रूपात प्रसिध्द करूया. तेव्हा वेळही होता आणि म्हणून मग ते त्या पध्दतीने मांडलेही गेले. पण नंतर मात्र हा विचार मागे पडला, तितकासा

आमच्या आयुष्याच्या highlights – 2017-2020 Read More »

प्राजक्ता – आस्था प्रकल्पाची एक लाभार्थी

काही दिवसांपूर्वी आपल्या आस्था प्रकल्पात प्राजक्ता नावाची 23 वर्षांची एक मुलगी, तिच्या 18 महिन्यांच्या बाळाला सोबत घेउन, नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून, रहायला आली होती. हे तसे नवीन नाही. याआधिही अशा मुली / महीला आपल्याकडे आल्या होत्याच. पण प्राजक्ताच्या सासरची परिस्थिती थोडी वेगळी होती कारण प्राजक्ता आपल्याकडे आल्यानंतर लगेचच, अगदी 1-2 तासातच ती मंडळी, तिच्या माहेरच्या 2

प्राजक्ता – आस्था प्रकल्पाची एक लाभार्थी Read More »

आस्था भोजनालयातील (Irwin Hospital मधील Canteen मधील) customer / beneficiary चा positive feedback

आपल्या आस्था भोजनालयातील (Irwin Hospital मधील Canteen मधील) एका customer / beneficiary (शिवानी ठाकरे) चा कालचा positive feedback. आणि आजही अमीत दादांनी यवतमाळच्या श्री. सुरेश राठी आणि त्यांच्या मित्रमंडळींसाठीचे जेवण आस्था भोजनालयातूनच मागवले होते. ते देखील सगळ्यांना आवडले. छान वाटले. आणि या निमीत्ताने त्यांच्याशी आपल्या आस्था प्रकल्पाबद्दल सविस्तर बोलणेही झाले. Thank you Amit Arokar दादा,

आस्था भोजनालयातील (Irwin Hospital मधील Canteen मधील) customer / beneficiary चा positive feedback Read More »

10000 meals and counting

आपला जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती (Irwin Hospital, Amravati) येथील अन्नदानाचा उपक्रम आज 10000 मोफत जेवण वाटपाचा टप्पा गाठत आहे. उपक्रमात सहभागी असलेल्या सगळ्यांचे आभारी आहोत. Arti Amte – Nankar, Shital Bhatkar, With Arya Foundation.

10000 meals and counting Read More »

डॉ. अविनाश सावजी यांनी आयोजीत केलेल्या निवासी युवा प्रेरणा शिबीरात शिबीरार्थींशी बोलायची संधी मिळाली

आज सावजी काकांनी (Dr. Avinash Saoji) आयोजीत केलेल्या निवासी युवा प्रेरणा शिबीरात आलेल्या शिबीरार्थींशी बोलायची संधी मिळाली. यानिमीत्ताने मी करत असलेल्या कामाबद्दल (आस्था प्रकल्पाबद्दल, आस्था भोजनालयाबद्दल, आमच्या इतर प्रकल्पांबद्दल) सगळ्यांना माहिती देता आली, याबद्दल त्यांनी बरेच प्रश्नही विचारले, त्यावरही चांंगली चर्चा झाली. माझ्या आयुष्यातल्या इतरही अनेक गोष्टींवरही बोलणे झाले. आणि मी न गडबडता चांगली बोलली

डॉ. अविनाश सावजी यांनी आयोजीत केलेल्या निवासी युवा प्रेरणा शिबीरात शिबीरार्थींशी बोलायची संधी मिळाली Read More »

आस्था प्रकल्पातील रहिवासी आणि आम्ही.

आम्ही आस्था प्रकल्प सुरू केला तेव्हा त्यात काय काय अडचणी येतील याबद्दल बराच विचार केला होता आणि त्या वेळेस वाटत होत्या त्या जवळपास सगळ्याच अडचणी आल्याही. पण त्या अपेक्षित होत्या, त्यामुळे त्यांच्या बद्दल काही ना काही उपाय योजना देखील मनात होती आणि जरी मनात होत तस सगळं झाल नाही तरी त्याचा फार काही त्रास झाला

आस्था प्रकल्पातील रहिवासी आणि आम्ही. Read More »

Max Woman Conclave at Mumbai

Max Maharashtra, Max Woman च्या Max Woman Conclave च्या निमीत्ताने मी दोन दिवस मुंबईला गेली होती. तिथे कार्यक्रमात मी करत असलेल्या कामाबद्दल, काम करत असतांना आलेल्या अडचणींबद्दल, पुढे जे करायचे आहे त्याबद्दल, आणि स्वतःबद्दल बोलायला मिळाले. कार्यक्रमाआधी व बोलायला सुरवात केली तेव्हा मनात थोडी धाकधूक होती, पण नंतर बोलायला लागल्यानंतर मात्र चांगले बोलली बहुतेक. कार्यक्रमात

Max Woman Conclave at Mumbai Read More »