डॉ. अविनाश सावजी यांनी आयोजीत केलेल्या निवासी युवा प्रेरणा शिबीरात शिबीरार्थींशी बोलायची संधी मिळाली

आज सावजी काकांनी (Dr. Avinash Saoji) आयोजीत केलेल्या निवासी युवा प्रेरणा शिबीरात आलेल्या शिबीरार्थींशी बोलायची संधी मिळाली. यानिमीत्ताने मी करत असलेल्या कामाबद्दल (आस्था प्रकल्पाबद्दल, आस्था भोजनालयाबद्दल, आमच्या इतर प्रकल्पांबद्दल) सगळ्यांना माहिती देता आली, याबद्दल त्यांनी बरेच प्रश्नही विचारले, त्यावरही चांंगली चर्चा झाली. माझ्या आयुष्यातल्या इतरही अनेक गोष्टींवरही बोलणे झाले. आणि मी न गडबडता चांगली बोलली […]

डॉ. अविनाश सावजी यांनी आयोजीत केलेल्या निवासी युवा प्रेरणा शिबीरात शिबीरार्थींशी बोलायची संधी मिळाली Read More »

आस्था प्रकल्पातील रहिवासी आणि आम्ही.

आम्ही आस्था प्रकल्प सुरू केला तेव्हा त्यात काय काय अडचणी येतील याबद्दल बराच विचार केला होता आणि त्या वेळेस वाटत होत्या त्या जवळपास सगळ्याच अडचणी आल्याही. पण त्या अपेक्षित होत्या, त्यामुळे त्यांच्या बद्दल काही ना काही उपाय योजना देखील मनात होती आणि जरी मनात होत तस सगळं झाल नाही तरी त्याचा फार काही त्रास झाला

आस्था प्रकल्पातील रहिवासी आणि आम्ही. Read More »

Max Woman Conclave at Mumbai

Max Maharashtra, Max Woman च्या Max Woman Conclave च्या निमीत्ताने मी दोन दिवस मुंबईला गेली होती. तिथे कार्यक्रमात मी करत असलेल्या कामाबद्दल, काम करत असतांना आलेल्या अडचणींबद्दल, पुढे जे करायचे आहे त्याबद्दल, आणि स्वतःबद्दल बोलायला मिळाले. कार्यक्रमाआधी व बोलायला सुरवात केली तेव्हा मनात थोडी धाकधूक होती, पण नंतर बोलायला लागल्यानंतर मात्र चांगले बोलली बहुतेक. कार्यक्रमात

Max Woman Conclave at Mumbai Read More »

“दोन घास” उपक्रमाच्या शुभारंभाची बातमी.

“दोन घास” उपक्रमाच्या शुभारंभाची बातमी. Thank you, Shashank Laware Dada. https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/amravati/aarti-nankar-and-uday-nankar-providing-free-dinner-to-patients-relatives-at-district-general-hospital-amravati/mh20230227074916637637432

“दोन घास” उपक्रमाच्या शुभारंभाची बातमी. Read More »

जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे दररोज संध्याकाळी 50 रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण (दोन घास) देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ

परवापासून आम्ही विथ आर्या (Withaarya) या संस्थेच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे दररोज संध्याकाळी 50 रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण (दोन घास) देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आणि याचा गरजू लोकांना चांगला उपयोग होत आहे, व होईल अशी आम्हाला आशा आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे दररोज संध्याकाळी 50 रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण (दोन घास) देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ Read More »

Max Maharashtra, Max Woman वरील “शिक्षणाचा रस्ता कुठपर्यंत पोहचला?” या चर्चासत्रात सौ. आरती आमटे – नानकर यांचा सहभाग

Max Maharashtra, Max Woman यांनी आयोजीत केलेल्या “शिक्षणाचा रस्ता कुठपर्यंत पोहचला?” या चर्चासत्रात / panel discussion मध्ये आरती (सौ. आरती आमटे – नानकर) सहभागी झाली होती. छान चर्चा झाली. व हे चर्चासत्र खालील link वर उपलब्ध आहे.

Max Maharashtra, Max Woman वरील “शिक्षणाचा रस्ता कुठपर्यंत पोहचला?” या चर्चासत्रात सौ. आरती आमटे – नानकर यांचा सहभाग Read More »

काही updates

काही updates. आस्था प्रकल्पाबद्दल व आस्था भोजनालयाबद्दल – प्रकल्पाचे व भोजनालयाचे काम व्यवस्थित व नियमीतपणे सुरू आहे. सध्या प्रकल्पात 1 वृध्द गृहस्थ राहत आहेत. इतरही काही जण प्रकल्पात रहायला येतो असे म्हणत आहेत पण वेगवेगळ्या कारणांमुळे सध्या तरी प्रकल्पात हे काका एकटेच आहेत. व मागच्या महिन्यात आपण अमरावतीमधील जिल्हा सामान्य रूग्णालयातील (Irwin Hospital मधील) canteen

काही updates Read More »

2 दिवसीय उषा शिलाई स्कूल प्रशिक्षणाचा कार्यक्रम

27 व 28 तारखेला (27 – 28 November 2022) USHA, AFARM व आपल्या संस्थेने आयोजीत केलेला 2 दिवसांचा शिलाई प्रशिक्षणाचा कार्यक्रम आस्था भोजनालय, यशोदा नगर, अमरावती येथे पुर्ण झाला. कार्यक्रमात 20 महिला प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या. USHA तर्फे आलेल्या भंडारा येथील master trainer वर्षा मते यांनी प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्षात उपयोगात येईल अशा पध्दतीने शिकवले. ते सगळ्यांना आवडले.

2 दिवसीय उषा शिलाई स्कूल प्रशिक्षणाचा कार्यक्रम Read More »

निराधार व गरजूंना जगण्याची उमेद देणारी आस्था

आपल्या आस्था भोजनालयात जेवायला येणाऱ्या दोन युवा reporters ला आपल्या आस्था प्रकल्पाबद्दल माहिती मिळाली व त्यांना त्याबद्दल story कराविशी वाटली म्हणून त्यांनी आमची मुलाखतही घेतली. छान झाली. आम्हाला आवडली. जमल्यास पहाल. आवडल्यास share ही कराल. Thank you Harsh and Rohit Panvatkar.

निराधार व गरजूंना जगण्याची उमेद देणारी आस्था Read More »

Scroll to Top