Arti Amte - Nankar

उषा शिलाई शाळा हा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम पुर्ण झाला

उषा इंटरनॅशनल, अफार्म व स्वच्छ बहुउद्देशीय संस्था (Swachha Bahuuddeshiya Sanstha) अमरावती यांनी मिळून आयोजीत केलेल्या उषा शिलाई स्कूल (Usha Silai School) या 9 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोपाचा कार्यक्रम दि. 14 डिसेंबर 2021 रोजी, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रशिक्षणासाठी कार्यक्रमाच्या निकषांनुसार अमरावती जिल्ह्यातील 10 गरजू महिलांची निवड करण्यात आली होती. या सर्व महिलांनी […]

उषा शिलाई शाळा हा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम पुर्ण झाला Read More »

उषा शिलाई शाळा या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरवात

आपण आयोजीत केलेल्या उषा शिलाई स्कूल या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरवात मोठ्या बाबांच्या फोटोला हार अर्पण करून करण्यात आली. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक महिलेने आपले शिलाई मशीन जोडून प्रशिक्षणाला सुरवात करायची आहे. कार्यक्रमाला उषा इंटरनॅशनलचे श्री. परेश नागपूरे हे उपस्थित होते. व कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक महिलेला 1 शिलाई मशीन व तिच्या घराबाहेर लावण्यासाठी उषा

उषा शिलाई शाळा या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरवात Read More »

आस्था – निराधार लोकांसाठीचा निवासी प्रकल्प व आस्था भोजनालय, अमरावती

मी आत्ता हे लिहण्यापूर्वी आपल्या निराधार लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पाबद्दल याआधी केव्हा व काय लिहिले होत ते पहात होते तेव्हा मला लक्षात आल की या प्रकल्पाबद्दल मी जवळपास 5 महिन्यांच्या नंतर काहीतरी लिहित आहे. खुप आश्चर्य वाटलं, आणि थोडं वाईटही. आश्चर्य यासाठी वाटलं की जरी इतक्या दिवसात या प्रकल्पाबद्दल मी काही लिहल नाही तरी, मधल्या काही

आस्था – निराधार लोकांसाठीचा निवासी प्रकल्प व आस्था भोजनालय, अमरावती Read More »

Scroll to Top