महाराष्ट्र शासनाचे नवीन महिला सक्षमीकरण व लिंगभाव समानता धोरण
मला 1-2 दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या नवीन प्रस्तावित महिला सक्षमीकरण व लिंगभाव समानता धोरणाबद्दल वाचून त्याबद्दलच्या प्रतिक्रिया देण्याविषयी एक phone आला होता. मी त्याबद्दल वाचायचा प्रयत्न केला, पण माझ्याकडून फारस वाचलं गेल नाही, आणि वाचलं ते खुप समजलं असही नाही. पण मी विचार करत होती, उदयशी बोलत होती, की कायद्यातील तरतुदींमुळे, सरकारी धोरणांमुळे आपल्या सारख्या सर्व […]
महाराष्ट्र शासनाचे नवीन महिला सक्षमीकरण व लिंगभाव समानता धोरण Read More »