JCI Amravati मार्फत आस्था निराधार व गरजू लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पाच्या व आस्था भोजनालयाच्या कामाचा सन्मान

काल JCI अमरावतीच्या एका कार्यक्रमात काही महीलांचा, त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान करण्यात आला. यात आपल्या आस्था निराधार व गरजू लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पाचे व आस्था भोजनालयाचे कामामुळे माझाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रम छान झाला. JCI च्या members ला, मैत्रिणींना भेटून, त्यांच्याशी बोलून छान वाटले. Thank you Aarti Deshmukh, Drrashmijirafe Nagalkar, Vaishali Jadhav Tai.

JCI Amravati मार्फत आस्था निराधार व गरजू लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पाच्या व आस्था भोजनालयाच्या कामाचा सन्मान Read More »

महाराष्ट्र शासनाचे नवीन महिला सक्षमीकरण व लिंगभाव समानता धोरण

मला 1-2 दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या नवीन प्रस्तावित महिला सक्षमीकरण व लिंगभाव समानता धोरणाबद्दल वाचून त्याबद्दलच्या प्रतिक्रिया देण्याविषयी एक phone आला होता. मी त्याबद्दल वाचायचा प्रयत्न केला, पण माझ्याकडून फारस वाचलं गेल नाही, आणि वाचलं ते खुप समजलं असही नाही. पण मी विचार करत होती, उदयशी बोलत होती, की कायद्यातील तरतुदींमुळे, सरकारी धोरणांमुळे आपल्या सारख्या सर्व

महाराष्ट्र शासनाचे नवीन महिला सक्षमीकरण व लिंगभाव समानता धोरण Read More »

आस्था प्रकल्पातील नवीन निवासी – अर्चना

आई बाबा डॉक्टर असल्यामुळे माझा लहानपणापासूनच दवाखाना, डॉक्टर्स यांच्याशी खुप संपर्क आला आहे, मी स्वतः nurse म्हणून काही वर्ष कामही केले आहे, पण तरीही, योगायोगानेच म्हणूया पण, एखाद्या patient च्या सोबत दवाखान्यामध्ये जाण्याचा, डॉक्टरांची वाट पाहण्याचा, patient सोबत दवाखान्यात तासन तास बसून राहण्याचा मात्र मला फारसा अनुभव नव्हता. आता तोही अनुभव आला, आणि तो अनुभव

आस्था प्रकल्पातील नवीन निवासी – अर्चना Read More »

आस्था भोजनालय सुरू करून 1 वर्ष झालेही!

आपले आस्था भोजनालय सुरू करून या 28 तारखेला 1 वर्ष होत आहे. आणि आपल्या आस्था या निराधार व गरजू लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पालाही सुरू होउन जवळपास 1.5 वर्ष होत आहेत. त्यामुळे या दोघांबद्दल काही updates. आस्था निवासी प्रकल्पाचा फायदा आतापर्यंत एकूण 10 लोकांना (8 पुरूष व 2 महिला यांना) झाला आहे, होत आहे. व सध्या आपल्या

आस्था भोजनालय सुरू करून 1 वर्ष झालेही! Read More »

Useful Resources for NGOs – Rang De peer to peer lending and social investing platform

मी काही वर्षांपूर्वी Rang De या peer to peer lending platform बद्दल एकले होते, त्यांच्याबद्दल थोडी माहितीही पाहीली होती. व भविष्यात ते आपल्याला व इतरांना उपयोगी पडू शकेल असे मला वाटलेही होते. पण नंतर गरज पडली नाही म्हणून मग याबद्दल विसरून गेलो. पण 1-2 दिवसांपूर्वी Rang De च्या एका नोकरी संदर्भातील post मुळे त्यांची website

Useful Resources for NGOs – Rang De peer to peer lending and social investing platform Read More »

Visit – Visit of DDM and other officials of NABARD to Saheli SHG’s Rural Mart Akola

NABARD has supported us and Saheli SHG from Akola in setting up a Rural Mart in Akola where products made by women members of various SHGs are showcased for sale. This Rural Mart was visited recently, on 14 January 2021, by Mr. Sharad Walke (DDM – Akola, NABARD), Mr. Sachin Patil (Consultant – OFDD Division,

Visit – Visit of DDM and other officials of NABARD to Saheli SHG’s Rural Mart Akola Read More »

Registration – MCA registration for undertaking CSR activities

Recently, on 4 January 2022, we have received approval from MCA for undertaking CSR activities and the registration number given by MCA for the same is CSR00020002. Now various companies which are mandated to spend money under CSR act can support various activities of Swachha Bahuuddeshiya Sanstha and our Aastha – Home for the Needy

Registration – MCA registration for undertaking CSR activities Read More »

उषा शिलाई शाळा हा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम पुर्ण झाला

उषा इंटरनॅशनल, अफार्म व स्वच्छ बहुउद्देशीय संस्था (Swachha Bahuuddeshiya Sanstha) अमरावती यांनी मिळून आयोजीत केलेल्या उषा शिलाई स्कूल (Usha Silai School) या 9 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोपाचा कार्यक्रम दि. 14 डिसेंबर 2021 रोजी, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रशिक्षणासाठी कार्यक्रमाच्या निकषांनुसार अमरावती जिल्ह्यातील 10 गरजू महिलांची निवड करण्यात आली होती. या सर्व महिलांनी

उषा शिलाई शाळा हा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम पुर्ण झाला Read More »

उषा शिलाई शाळा या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरवात

आपण आयोजीत केलेल्या उषा शिलाई स्कूल या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरवात मोठ्या बाबांच्या फोटोला हार अर्पण करून करण्यात आली. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक महिलेने आपले शिलाई मशीन जोडून प्रशिक्षणाला सुरवात करायची आहे. कार्यक्रमाला उषा इंटरनॅशनलचे श्री. परेश नागपूरे हे उपस्थित होते. व कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक महिलेला 1 शिलाई मशीन व तिच्या घराबाहेर लावण्यासाठी उषा

उषा शिलाई शाळा या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरवात Read More »

आस्था – निराधार लोकांसाठीचा निवासी प्रकल्प व आस्था भोजनालय, अमरावती

मी आत्ता हे लिहण्यापूर्वी आपल्या निराधार लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पाबद्दल याआधी केव्हा व काय लिहिले होत ते पहात होते तेव्हा मला लक्षात आल की या प्रकल्पाबद्दल मी जवळपास 5 महिन्यांच्या नंतर काहीतरी लिहित आहे. खुप आश्चर्य वाटलं, आणि थोडं वाईटही. आश्चर्य यासाठी वाटलं की जरी इतक्या दिवसात या प्रकल्पाबद्दल मी काही लिहल नाही तरी, मधल्या काही

आस्था – निराधार लोकांसाठीचा निवासी प्रकल्प व आस्था भोजनालय, अमरावती Read More »

Scroll to Top