आस्था प्रकल्पातील नवीन निवासी – अर्चना

आई बाबा डॉक्टर असल्यामुळे माझा लहानपणापासूनच दवाखाना, डॉक्टर्स यांच्याशी खुप संपर्क आला आहे, मी स्वतः nurse म्हणून काही वर्ष कामही केले आहे, पण तरीही, योगायोगानेच म्हणूया पण, एखाद्या patient च्या सोबत दवाखान्यामध्ये जाण्याचा, डॉक्टरांची वाट पाहण्याचा, patient सोबत दवाखान्यात तासन तास बसून राहण्याचा मात्र मला फारसा अनुभव नव्हता. आता तोही अनुभव आला, आणि तो अनुभव […]

आस्था प्रकल्पातील नवीन निवासी – अर्चना Read More »