2 दिवसीय उषा शिलाई स्कूल प्रशिक्षणाचा कार्यक्रम

27 व 28 तारखेला (27 – 28 November 2022) USHA, AFARM व आपल्या संस्थेने आयोजीत केलेला 2 दिवसांचा शिलाई प्रशिक्षणाचा कार्यक्रम आस्था भोजनालय, यशोदा नगर, अमरावती येथे पुर्ण झाला. कार्यक्रमात 20 महिला प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या. USHA तर्फे आलेल्या भंडारा येथील master trainer वर्षा मते यांनी प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्षात उपयोगात येईल अशा पध्दतीने शिकवले. ते सगळ्यांना आवडले. […]

2 दिवसीय उषा शिलाई स्कूल प्रशिक्षणाचा कार्यक्रम Read More »