आमच्या आयुष्याच्या highlights – 2017-2020

कोवीड चा lockdown सुरू होता तेव्हा सहजच मनात विचार आला होता की माझ्या, किंवा आमच्या, आयुष्याच्या highlights (किंवा photo album किंवा मनातील व्यक्त केलेले काही विचार किंवा ते जे काही असेल ते) पुस्तक रूपात प्रसिध्द करूया. तेव्हा वेळही होता आणि म्हणून मग ते त्या पध्दतीने मांडलेही गेले. पण नंतर मात्र हा विचार मागे पडला, तितकासा […]

आमच्या आयुष्याच्या highlights – 2017-2020 Read More »