शिलाबाई – आस्था प्रकल्पाच्या एक लाभार्थी

सध्या आपल्या आस्था प्रकल्पामध्ये राहत असलेल्या दोघींपैकी एक म्हणजे शीलाबाई. दोघी म्हाताऱ्या आहेत, थकलेल्या आहेत पण शिलाबाई थोड्या जास्तच. त्या त्यांच्या गावाला एकट्या रहात होत्या. मुल, मुली आहेत. पण तरीही एकट्याच रहात होत्या. या पावसाळ्यात त्यांची झोपडी पडली, सामानही खराब झाल, हरवल. आणि म्हणून मग उघड्यावर. त्यांच्या गावातल्या, ओळखीच्या कमलाबाई आपल्या आश्रमात रहात होत्या म्हणून […]

शिलाबाई – आस्था प्रकल्पाच्या एक लाभार्थी Read More »