आस्था निवासी प्रकल्पाबद्दल प्रकल्पातील एका निवासी महीलेने इतर गरजू महीलांसाठी दिलेली माहिती

जवळपास 1 वर्षापुर्वी आपल्या प्रकल्पात लहान मुलांची सोय होत नाही म्हणून सुनीता (आपल्या प्रकल्पातील एक निवासी) तिच्या गावी परत गेली होती. त्याचे आम्हाला त्यावेळेस खुप वाइट वाटले होते, अजूनही वाटते. आणि या वर्षभरात बाकीही बरेच अनुभव आले, हे काम करता करता आम्ही खुप काही शिकलोही. आणि या अनुभवातून अजूनही शिकतच आहोत. पण आपल्या या प्रकल्पाचा, […]

आस्था निवासी प्रकल्पाबद्दल प्रकल्पातील एका निवासी महीलेने इतर गरजू महीलांसाठी दिलेली माहिती Read More »