March 2022

10 गरजू विद्यार्थ्यांसाठी रोज सायंकाळचे मोफत पोटभर जेवण

आम्ही आपल्या आस्था निवासी प्रकल्पाचे व आस्था भोजनालयाचे सगळे काम व्यवस्थित होत नाही तो पर्यंत इतर कुठला नवीन कार्यक्रम सुरू करायचा नाही असे ठरवले होते / आहे. पण यादरम्यान काही संधी उपलब्ध झाल्यास त्याबद्दल विचार करून ठरवूया असेही ठरवले होते / आहे. आणि काही दिवसांपूर्वी अमरावतीमधील एका दुसर्‍या संस्थेमार्फत आम्हाला काही गरजू विद्यार्थ्यांना व इतर […]

10 गरजू विद्यार्थ्यांसाठी रोज सायंकाळचे मोफत पोटभर जेवण Read More »

JCI Amravati मार्फत आस्था निराधार व गरजू लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पाच्या व आस्था भोजनालयाच्या कामाचा सन्मान

काल JCI अमरावतीच्या एका कार्यक्रमात काही महीलांचा, त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान करण्यात आला. यात आपल्या आस्था निराधार व गरजू लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पाचे व आस्था भोजनालयाचे कामामुळे माझाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रम छान झाला. JCI च्या members ला, मैत्रिणींना भेटून, त्यांच्याशी बोलून छान वाटले. Thank you Aarti Deshmukh, Drrashmijirafe Nagalkar, Vaishali Jadhav Tai.

JCI Amravati मार्फत आस्था निराधार व गरजू लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पाच्या व आस्था भोजनालयाच्या कामाचा सन्मान Read More »

महाराष्ट्र शासनाचे नवीन महिला सक्षमीकरण व लिंगभाव समानता धोरण

मला 1-2 दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या नवीन प्रस्तावित महिला सक्षमीकरण व लिंगभाव समानता धोरणाबद्दल वाचून त्याबद्दलच्या प्रतिक्रिया देण्याविषयी एक phone आला होता. मी त्याबद्दल वाचायचा प्रयत्न केला, पण माझ्याकडून फारस वाचलं गेल नाही, आणि वाचलं ते खुप समजलं असही नाही. पण मी विचार करत होती, उदयशी बोलत होती, की कायद्यातील तरतुदींमुळे, सरकारी धोरणांमुळे आपल्या सारख्या सर्व

महाराष्ट्र शासनाचे नवीन महिला सक्षमीकरण व लिंगभाव समानता धोरण Read More »