आस्था – निराधार लोकांसाठीचा निवासी प्रकल्प व आस्था भोजनालय, अमरावती

मी आत्ता हे लिहण्यापूर्वी आपल्या निराधार लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पाबद्दल याआधी केव्हा व काय लिहिले होत ते पहात होते तेव्हा मला लक्षात आल की या प्रकल्पाबद्दल मी जवळपास 5 महिन्यांच्या नंतर काहीतरी लिहित आहे. खुप आश्चर्य वाटलं, आणि थोडं वाईटही. आश्चर्य यासाठी वाटलं की जरी इतक्या दिवसात या प्रकल्पाबद्दल मी काही लिहल नाही तरी, मधल्या काही […]

आस्था – निराधार लोकांसाठीचा निवासी प्रकल्प व आस्था भोजनालय, अमरावती Read More »