Max Woman Conclave at Mumbai

Max Maharashtra, Max Woman च्या Max Woman Conclave च्या निमीत्ताने मी दोन दिवस मुंबईला गेली होती. तिथे कार्यक्रमात मी करत असलेल्या कामाबद्दल, काम करत असतांना आलेल्या अडचणींबद्दल, पुढे जे करायचे आहे त्याबद्दल, आणि स्वतःबद्दल बोलायला मिळाले. कार्यक्रमाआधी व बोलायला सुरवात केली तेव्हा मनात थोडी धाकधूक होती, पण नंतर बोलायला लागल्यानंतर मात्र चांगले बोलली बहुतेक. कार्यक्रमात […]

Max Woman Conclave at Mumbai Read More »