September 2023

प्राजक्ता – आस्था प्रकल्पाची एक लाभार्थी

काही दिवसांपूर्वी आपल्या आस्था प्रकल्पात प्राजक्ता नावाची 23 वर्षांची एक मुलगी, तिच्या 18 महिन्यांच्या बाळाला सोबत घेउन, नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून, रहायला आली होती. हे तसे नवीन नाही. याआधिही अशा मुली / महीला आपल्याकडे आल्या होत्याच. पण प्राजक्ताच्या सासरची परिस्थिती थोडी वेगळी होती कारण प्राजक्ता आपल्याकडे आल्यानंतर लगेचच, अगदी 1-2 तासातच ती मंडळी, तिच्या माहेरच्या 2 […]

प्राजक्ता – आस्था प्रकल्पाची एक लाभार्थी Read More »

आस्था भोजनालयातील (Irwin Hospital मधील Canteen मधील) customer / beneficiary चा positive feedback

आपल्या आस्था भोजनालयातील (Irwin Hospital मधील Canteen मधील) एका customer / beneficiary (शिवानी ठाकरे) चा कालचा positive feedback. आणि आजही अमीत दादांनी यवतमाळच्या श्री. सुरेश राठी आणि त्यांच्या मित्रमंडळींसाठीचे जेवण आस्था भोजनालयातूनच मागवले होते. ते देखील सगळ्यांना आवडले. छान वाटले. आणि या निमीत्ताने त्यांच्याशी आपल्या आस्था प्रकल्पाबद्दल सविस्तर बोलणेही झाले. Thank you Amit Arokar दादा,

आस्था भोजनालयातील (Irwin Hospital मधील Canteen मधील) customer / beneficiary चा positive feedback Read More »