Aastha Prakalp

निराधार व गरजूंना जगण्याची उमेद देणारी आस्था

आपल्या आस्था भोजनालयात जेवायला येणाऱ्या दोन युवा reporters ला आपल्या आस्था प्रकल्पाबद्दल माहिती मिळाली व त्यांना त्याबद्दल story कराविशी वाटली म्हणून त्यांनी आमची मुलाखतही घेतली. छान झाली. आम्हाला आवडली. जमल्यास पहाल. आवडल्यास share ही कराल. Thank you Harsh and Rohit Panvatkar.

निराधार व गरजूंना जगण्याची उमेद देणारी आस्था Read More »

आस्था निवासी प्रकल्पाबद्दल प्रकल्पातील एका निवासी महीलेने इतर गरजू महीलांसाठी दिलेली माहिती

जवळपास 1 वर्षापुर्वी आपल्या प्रकल्पात लहान मुलांची सोय होत नाही म्हणून सुनीता (आपल्या प्रकल्पातील एक निवासी) तिच्या गावी परत गेली होती. त्याचे आम्हाला त्यावेळेस खुप वाइट वाटले होते, अजूनही वाटते. आणि या वर्षभरात बाकीही बरेच अनुभव आले, हे काम करता करता आम्ही खुप काही शिकलोही. आणि या अनुभवातून अजूनही शिकतच आहोत. पण आपल्या या प्रकल्पाचा,

आस्था निवासी प्रकल्पाबद्दल प्रकल्पातील एका निवासी महीलेने इतर गरजू महीलांसाठी दिलेली माहिती Read More »

10 गरजू विद्यार्थ्यांसाठी रोज सायंकाळचे मोफत पोटभर जेवण

आम्ही आपल्या आस्था निवासी प्रकल्पाचे व आस्था भोजनालयाचे सगळे काम व्यवस्थित होत नाही तो पर्यंत इतर कुठला नवीन कार्यक्रम सुरू करायचा नाही असे ठरवले होते / आहे. पण यादरम्यान काही संधी उपलब्ध झाल्यास त्याबद्दल विचार करून ठरवूया असेही ठरवले होते / आहे. आणि काही दिवसांपूर्वी अमरावतीमधील एका दुसर्‍या संस्थेमार्फत आम्हाला काही गरजू विद्यार्थ्यांना व इतर

10 गरजू विद्यार्थ्यांसाठी रोज सायंकाळचे मोफत पोटभर जेवण Read More »

JCI Amravati मार्फत आस्था निराधार व गरजू लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पाच्या व आस्था भोजनालयाच्या कामाचा सन्मान

काल JCI अमरावतीच्या एका कार्यक्रमात काही महीलांचा, त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान करण्यात आला. यात आपल्या आस्था निराधार व गरजू लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पाचे व आस्था भोजनालयाचे कामामुळे माझाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रम छान झाला. JCI च्या members ला, मैत्रिणींना भेटून, त्यांच्याशी बोलून छान वाटले. Thank you Aarti Deshmukh, Drrashmijirafe Nagalkar, Vaishali Jadhav Tai.

JCI Amravati मार्फत आस्था निराधार व गरजू लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पाच्या व आस्था भोजनालयाच्या कामाचा सन्मान Read More »

आस्था प्रकल्पातील नवीन निवासी – अर्चना

आई बाबा डॉक्टर असल्यामुळे माझा लहानपणापासूनच दवाखाना, डॉक्टर्स यांच्याशी खुप संपर्क आला आहे, मी स्वतः nurse म्हणून काही वर्ष कामही केले आहे, पण तरीही, योगायोगानेच म्हणूया पण, एखाद्या patient च्या सोबत दवाखान्यामध्ये जाण्याचा, डॉक्टरांची वाट पाहण्याचा, patient सोबत दवाखान्यात तासन तास बसून राहण्याचा मात्र मला फारसा अनुभव नव्हता. आता तोही अनुभव आला, आणि तो अनुभव

आस्था प्रकल्पातील नवीन निवासी – अर्चना Read More »

आस्था भोजनालय सुरू करून 1 वर्ष झालेही!

आपले आस्था भोजनालय सुरू करून या 28 तारखेला 1 वर्ष होत आहे. आणि आपल्या आस्था या निराधार व गरजू लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पालाही सुरू होउन जवळपास 1.5 वर्ष होत आहेत. त्यामुळे या दोघांबद्दल काही updates. आस्था निवासी प्रकल्पाचा फायदा आतापर्यंत एकूण 10 लोकांना (8 पुरूष व 2 महिला यांना) झाला आहे, होत आहे. व सध्या आपल्या

आस्था भोजनालय सुरू करून 1 वर्ष झालेही! Read More »

आस्था – निराधार लोकांसाठीचा निवासी प्रकल्प व आस्था भोजनालय, अमरावती

मी आत्ता हे लिहण्यापूर्वी आपल्या निराधार लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पाबद्दल याआधी केव्हा व काय लिहिले होत ते पहात होते तेव्हा मला लक्षात आल की या प्रकल्पाबद्दल मी जवळपास 5 महिन्यांच्या नंतर काहीतरी लिहित आहे. खुप आश्चर्य वाटलं, आणि थोडं वाईटही. आश्चर्य यासाठी वाटलं की जरी इतक्या दिवसात या प्रकल्पाबद्दल मी काही लिहल नाही तरी, मधल्या काही

आस्था – निराधार लोकांसाठीचा निवासी प्रकल्प व आस्था भोजनालय, अमरावती Read More »